स्त्री म्हणजे शक्ती. अलौकिक, अद्भुत, अनाकलनीय अशा स्त्रीशक्तीच्या विविधांगी नऊ रुपांसमोर नतमस्तक होण्याचाच नव्हे तर पूजनाचा नऊ रात्रींचा उत्सव म्हणजे नवरात्री उत्सव. ...
दुर्गा व शारदा मंडळांच्या वतीने नवरात्री दरम्यान धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमही राबविले जातात. या उपक्रमांना अधिक चांगले करण्यासाठी लोकसहकार्याची व लोकसहभागाची गरज आहे. ...
तालुक्यातील साजा क्रमांक १२ च्या कोतवाल पदभरतीच्या लेखी परीक्षेत आपण प्रथम येऊनही व तोंडी परीक्षेत विचारलेल्या सर्वच प्रश्नांची बिनचूक व अचूक उत्तरे देऊनही आपल्याला तोंडी परीक्षेत कमी गुण देण्यात आले. ...
एटापल्ली तालुक्यातील येमली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.जे. आडे यांची चौकशी करण्यासंदर्भात दोनदा पं. स. कडे तक्रार करण्यात आली होती. ...
तालुक्यातील मोहझरीचे सरपंच व सचिवांनी अनेक नियमबाह्य कामे करून आर्थिक गैरव्यवहार केला. मृत माणसाला जिवंत दाखवून त्यालाही रोखीने पैसे दिले असल्याची रोकडवहीत नोंद करण्यात आली. ...
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन व बोरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साऊथ आशिया बिसा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १० ...
काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,.... ...