येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. ...
सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. ...
अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवशीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. ...
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले. ...