महाराष्टÑ आणि तेलंगणाच्या सीमेवर होऊ घातलेल्या मेडीगट्टा कालेश्वर सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवारी सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे जनसुनावणी होणार आहे. ...
माणसाला शुद्ध पाणी मिळणे आरोग्य टिकविण्यासाठी गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामपंचायत पदाधिकाºयांसह सर्व कर्मचाºयांनी तसेच ग्रामस्थांनीसुद्धा पाणीपुरवठ्याबाबत संवेदनशील राहावे, .... ...
तेंदूपत्ता संकलनाचा बोनस देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी कोरची तालुक्यातील ग्रामसभांनी कुरखेडा मार्गावर मंगळवारी सुमारे चार तास चक्काजाम आंदोलन केले. ...
तब्बल सव्वा वर्षापासून बैठकच न झालेल्या जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांची नव्याने निवड करण्यासाठीची प्रक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून खोळंबली आहे. ...
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या राज्यव्यापी संप फोडण्यासाठी शासनाने अंगणवाडीची कामे आशा कर्मचाºयांना देण्याचा निर्णय बुधवारी घेतला. ...