लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. गतवर्षीही पावसाची सरासरी बºयापैकी होती. मात्र यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ११६२.४ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेष म्हण ...
मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील ४ हजार ६४० हेक्टर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हजारो रूपयांच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही किड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामु ...
येथील गावकºयांनी संघटन शक्ती दाखवत चार दारू विक्रेत्यांच्या घरी बुधवारी धाड टाकून दारू जप्त केली. जप्त केलेली दारू गावकºयांनी चौकात आणून तिची होळी केली. ...
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी न झाल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा शिक्षण विभागाने १४ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे. ...
जिल्हाभरात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. याचा खर्च शाळेच्या माथी बसला आहे. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची .... ...