राज्य सरकारने शेतकºयांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. मात्र अद्यापही शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. ...
तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी जीप उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली... ...
चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात शासनाच्या परिपत्रकानुसार गठित करण्यात आलेल्या विद्यापीठ अधिसभा,... ...
अहेरी तालुक्यातील एकमेव कोत्तूर चिंचगुडी लघू सिंचन प्रकल्प मोटार व डीपी जळाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होता.या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...
आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील सहा आश्रमशाळांच्या इमारतींसाठी ११ कोटी ४० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जात आहे. ...
साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ...