दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. ...
बुद्धाने सांगितलेल्या शांतीच्या मार्गाचा अवलंब जीवन जगताना केल्यास दु:ख दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने शांतीच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन भंते भगीरथ यांनी केले. ...
केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले. ...