लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याची अधिसूचना राज्य शासनाने १२ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केली. त्यामुळे आरमोरीकरांची नगर परिषदेची प्रतीक्षाही संपली असून यासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे यश आले आहे.गेल्या दोन व ...
धान हे मुख्य पीक असणाºया गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात ‘सगुणा’ तंत्रज्ञानातून धान लागवड करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या पुढाकार घेतला आहे. ...