भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने वीज भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय प्रत्येक वस्तूंची भाववाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. ...
स्थानिक राजीव भवनात मंगळवारी झालेल्या भाजपच्या कार्यक्रमात कोरचीचे नगर पंचायत अध्यक्ष नसरूद्धीन भामानी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे कोरची तालुक्यातून शिवसेनेचा सफाया झाला आहे. ...
राज्यात व केंद्रात आपला पक्ष सत्तेत नसला तरी राष्टÑीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. चुकांमुळे पक्षाने सत्ता गमावली. ...
तालुक्यातील गट्टा गावापासून एक किलोमीटर अंतरावरील गट्टागुडा मार्गावरच्या नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी सोमवारी सकाळी पाइपबॉम्बचा स्फोट घडवून घातपात घडविण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला; मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ...