लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्रित यावे - Marathi News | Gramsabhas should be collected for the development of the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्याच्या विकासासाठी ग्रामसभांनी एकत्रित यावे

गावाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसभांनी एकत्र येऊन महासंघ तयार करावा व काम करावे, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले. ...

ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा - Marathi News | Traffic obstruction by trucks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रकांमुळे वाहतुकीस अडथळा

आसरअल्ली या महामार्गावर सिरोंचापासून ८ किमी अंतरावर आरडा गावापासून शेकडो अवजड ट्रकांची रांग रस्त्यावर राहत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...

दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा - Marathi News | Bless the memory of the initiation ceremony | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा

येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले. ...

ग्राम सचिवास निलंबित करा - Marathi News | Suspend village secretariat | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्राम सचिवास निलंबित करा

ग्रामपंचायत पेटतळा येथे १० आॅक्टोबरला खास ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले. तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता सन २०१८ करिता पर्याय क्र. १ व २ च्या निवडीकरिता ग्रामसभा घेण्यात आली. ...

एसटी कर्मचाºयांचे निवेदन - Marathi News | Statement of ST employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी कर्मचाºयांचे निवेदन

१६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर जाणार आहेत. ...

शिवसैनिकांनी खासगी बस रोखली - Marathi News | Shivsainiks blocked private buses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिवसैनिकांनी खासगी बस रोखली

छत्तीसगड राज्यातून रायपूर, राजनांदगाव वरून कोरची-कुरखेडा-देसाईगंज मार्गे चंद्रपूर, नागपूरकडे छत्तीसगड राज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनीने खासगी प्रवाशी वाहतूक बस सुरू केल्याने कोरची, ..... ...

कीटकनाशकांची उलाढाल २० कोटींवर - Marathi News | 20 million turnover of pesticides | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कीटकनाशकांची उलाढाल २० कोटींवर

दिवसेंदिवस पिकांवर कीटकनाशक फवारण्याचे प्रमाण वाढत चालले असून गडचिरोली सारख्या जिल्ह्यातही वर्षभरात कीटकनाशकांच्या विक्रीची उलाढाल वर्षाला सुमारे २० कोटी रूपयांच्यावर..... ...

आदिवासी देवतांच्या महापूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the grandfather of tribal deities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदिवासी देवतांच्या महापूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर आदिवासी देवातांच्या महापूजेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. ...

राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जागतिक दीपस्तंभ - Marathi News | Sants, Tukadoji Maharaj's literature, World Deepakbha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य जागतिक दीपस्तंभ

स्वत:च्या जगण्यातूून इतरांना मोठे करण्याची प्रेरणा देते व जगण्यासाठी आधार देतो तो जगातील सर्वात सर्वात प्रामाणिक व्यक्ती आहे. ...