लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : केवळ धान पिकाची शेती करून मोजका नफा न कमाविता अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली चेक येथे शेतकरी दीपक दुर्गे यांनी धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन प्रकल्प उभारून मासोळींचे पालन केले आह ...
चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) व हिवरगाव येथील अनेक हेक्टर क्षेत्रावरील धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १० वेळा कीटकनाशकाची फवारणी केली. ...
छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली. ...
यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. ...
धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. ...
जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील संवर्ग विकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरूवारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...