ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कुरखेडा तालुक्यात सिंचनाच्या सोयी अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत. या तालुक्याला गोसेखुर्द तसेच इटियाडोह धरणाचे पाणी कालव्याद्वारे उपलब्धा करून द्यावे, ... ...
तालुका मुख्यालयात १०० वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. ही इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून ती केव्हाही कोसळू शकते. ...
आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यात गोंडगोवारी ही जमातच अस्तित्त्वात नाही, असा दावा केला होता. ...
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत ग्रामसभेत ग्रामस्थांशी चर्चा करून मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी किती पाण्याची गरज असून किती पाणी उन्हाळ्यापर्यंत उपलब्ध राहणार आहे. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे. ...
शासनाच्या विविध विभागामार्फत जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची माहिती घेऊन नागरिकांनी लाभ घ्यावा व आपला व कुटुंबाचा विकास साधावा, ... ...