जिल्हा सामान्य रूग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तत्काळ सुरू करण्यात यावी. प्रत्येक तालुक्याच्या रूग्णालयात एक्स-रे मशीन सुरू करावी, आदीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी संपूर्ण देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार १०० व ५०० च्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. ...
जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कटझेरी येथे पोलीस मदत केंद्र इमारतीच्या बांधकामासाठी दोन हेक्टरची संरक्षित वनजमीन वळती करण्यास मान्यता देण्यात आली असून ..... ...
केंद्रात आमची सरकार आली की आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य देतो, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमी भाव देऊ, कृषी पंपाचे वीज बिल माफ करू,.... ...
आलापल्ली-सिरोंचा हा १०० किमी अंतराच्या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली होती. या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. ...
तालुक्यातील राजाराम परिसरातील चिरेपल्ली, कोतागुड्डम, पत्तीगाव, खांदला, मरनेली, गोलाकर्जी, रायगट्टा आदी गावातील शेतकºयांना वनहक्काचे पट्टे मिळाले नसल्याने हे अतिक्रमणधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या कुरूड घाटावरून गावाच्या हम रस्त्यावरून ट्रक व टिप्परच्या सहाय्याने दिवसा व रात्री रेतीची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. ...
गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे. ...
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया पोषण आहाराचा दोन महिन्यांपासून पुरवठाच झाला नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर शिक्षण विभाग खळबळून जागा झाला. ...