ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेद्वारा करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालाच्या आधारावर विदर्भात गोंड गोवारी जमात नाही. गोंड व गोवारी या दोन अलग-अलग जमाती आहेत. ...
शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली. ...
शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदो ...
आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झाला नाही. मात्र रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून मेघगर्जनेसह भामरागड, धानोरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे श ...