गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली. ...
गडचिरोली जिल्ह्यात रबी पिकाचे एकूण २८ हजार ४०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी ९१४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या ९ नोव्हेंबरच्या अहवालात म्हटले आहे. ...
देसाईगंज वन विभागाच्या फिरत्या पथकाने पिसेवडधा क्षेत्रातील येंगाळा या गावात शनिवारी दुपारी १२ वाजता धाड टाकून २५ हजार रूपये किमतीचे सागवान व बिजा लाकडाच्या ४९ पाट्या जप्त करण्यात आल्या आहे. ...
सिरोंचा तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाºया झिंगानूर परिसरात भ्रमणध्वनी सेवेचा अभाव, वीज समस्या, रस्त्यांची दुर्दशा, बससेवेचा अभाव यासह विविध समस्या आहेत. ...
महागाईने जनता त्रस्त असून बेरोजगार तरूण, तरूणी नोकरीच्या शोधात आहे. त्यातल्या त्यात अत्यल्प मानधनावर काम करीत असलेल्या अंगणवाडी महिलांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र सरकार हेतुपुरस्सर.... ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिरोंचा वन परिक्षेत्राच्या अधिनस्त असलेल्या कारसपल्ली उपक्षेत्रातील निमलगुड्डम गावानजीकच्या जंगलात उपविभागीय वनाधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी धाड टाकून.... ...
येथील बसस्थानकात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहेत. यादृष्टीने दोन दिवसांपूर्वी बसस्थानक परिसराची पाहणी करून कॅमेरे लावण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. ...