गडचिरोली जिल्ह्यातील ४९२ सामान्य नागरिकांची हत्या नक्षल्यांनी कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचे उत्तर द्यावे, असा सहवाल जय सेवा समितीने कमलापूर परिसरात लावलेल्या बॅनरमधून उपस्थित केला आहे. ...
सोमवारी सकाळी १० च्या सुमारास सिरोंचा नागपूर या बसमधे पडलेले ५० हजार रुपयांचे बंडल बस वाहकाच्या प्रामाणिक व सचोटीने संबंधित व्यक्तीला परत मिळण्याची घटना आलापल्ली बसस्थानकावर घडली. ...
बहूतांश बेरोजगार उद्योग उभारण्यासाठी पैसा नसल्याची सबब पुढे करतात मात्र उद्योग उभारण्यासाठी पैशापेक्षा संबंधित व्यक्तीची इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन विदर्भ इन्डस्ट्रीज असोसीएशनचे सहसचिव गिरीधर गांधी यांनी केले. ...
सिरोंचा येथील साई भजन मंडळाच्या वृद्ध कलावंतांनी रविवारी अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कांकडलवार यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात.... ...