लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भा ...
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यामध्ये गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी केतन मांदरे यांनी ग्रामस्थांनी शांततेचा मार्ग स्वीकारून ..... ...
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक प्रमाणात विजेची गळती (वाणिज्य वितरण हानी) होत असल्याचे वीज विभागाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. ...
गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे. ...
वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांच्या रिक्तपदांमुळे एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा खिळखिळी बनल्याचे वृत्त माध्यमातून सातत्याने प्रकाशित करण्यात आले. ...
सध्या चामोर्शी तालुक्यातील धानपीक गर्भात असून शेवटच्या पाण्याची गरज आहे. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार जलाशयाचे पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडण्यात आले आहे. ...
मुलचेरा तालुक्यातील विविध मूलभूत समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र निर्मल शाहा यांच्या नेतृत्वात..... ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाकडे जाणाºया कोटगल मार्गावर आरक्षित करण्यात आलेल्या १.७३ हेक्टर आर जागेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे ८० टक्के काम झाले आहे. ...