अस्सल भारतीय पोषक खाद्यपदार्थ म्हणून राष्टÑीयस्तरावर खिचडीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे प्रत्येक घरात आवडीने खाल्ली जाणारी आपली ही खिचडी आता आंतरराष्टÑीयस्तरावर गेली आहे. ...
हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : केवळ धान पिकाची शेती करून मोजका नफा न कमाविता अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे या हेतूने सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली चेक येथे शेतकरी दीपक दुर्गे यांनी धान पिकाच्या शेतीतच मत्स्यपालन प्रकल्प उभारून मासोळींचे पालन केले आह ...
चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) व हिवरगाव येथील अनेक हेक्टर क्षेत्रावरील धान पिकावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. सदर रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकºयांनी तब्बल १० वेळा कीटकनाशकाची फवारणी केली. ...
छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली. ...
यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. ...