विष्णू दुनेदार/अतुल बुराडे्रगडचिरोलीग्रामीण जीवनाच्या पटलावर असंख्य जाती-जमाती, त्यांच्या उपजाती आजही आपल्या पारंपरिक धंदा आणि प्रथा, परंपरा जोपासत सुखनैव जीवन जगत आहेत. त्यातलीच एक जमात आहे गोवारी. वर्षांनुवर्षांपासून वंशपरंपरागत गुरेढोरे राखणारी ...
महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा जीवन ज्योती लोक संचालिक साधन केंद्र वैरागडची वार्षिक सभा समाजमंदिर सभागृहात पार पडली. शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. ...
कोंढाळा ते आरमोरी दरम्यानचा दोन किमीचा मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने सदर मार्गाची दुरवस्था झाली होती. या मार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
प्रत्येक गावात व मागेल त्या शेतकºयाच्या शेतात वीज पुरवठा करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी एटापल्ली तालुका शिवसेना शाखेच्या वतीने मंगळवारी वीज कार्यालयावर मोर्चा काढला. ...
२४ ग्रामपंचायतींच्या एकूण मतदान केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवदेनशील असतानाही नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. ...