इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर इंग्रज भारतात हळुहळू स्थिरावले. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून तर १८५७ पर्यंत भारतातील राजवटी, संस्थानांना स्वत:चे मालकीत्व स्वीकारायला लावत, ...
गेल्या चार दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. चवथ्या दिवशी शुक्रवारला गडचिरोली व अहेरी आगारातील कर्मचारी आंदोलनावर होते. ...
सिरोंचा गावालगत प्राणहिता नदी बारमाही वाहते. या नदीला वर्षभर मोठ्या प्रमाणात पाणी असते. नदीपलिकडे तेलंगणा राज्याचा भाग आहे. तेलंगणाच्या काठावर अर्जूनगुट्टा नावाचे गाव आहे. ...
हेल्पिंग हँड्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व अनुगामी लोकराज्य महाअभियान यांच्या वतीने व उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अहेरी तालुक्यातील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ...
दुष्काळ परिस्थिती, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. अशा शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमुक्तीचा निर्णय घेतला. ...
गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर नो पार्र्किंग झोन म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. ...