लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

पॉस मशीन ठरली डोकेदुखी - Marathi News | Poss machine decay headache | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पॉस मशीन ठरली डोकेदुखी

केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून डिजिटल इंडियाचा नारा दिला. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर चालणारी यंत्रणा पोहोचवून त्यावरच सर्व कामे करणे सक्तीचे केले. ...

आठवडी बाजारात शुकशुकाट - Marathi News | Shukkukkat in the weekend market | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आठवडी बाजारात शुकशुकाट

शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात ग्राहक व विक्रेते यांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी असल्याने बाजारात दिवसभर शुकशुकाट दिसून येत होता. ...

पावसाने धानपीक कुजले - Marathi News | Rain paddy pestle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाने धानपीक कुजले

परतीच्या पावसाने कोरची तालुक्यातील बेतकाठी, बोटेकसा, कोठरी, मसेली, बेडगाव, बोरी, बेलगाव, कोटगूल परिसरातील धानाचे पीक जमिनीवर कोसळले आहे. ...

संघर्ष करण्याची मानसिकता तयार करा - Marathi News | Create a mentality to fight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संघर्ष करण्याची मानसिकता तयार करा

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आदिवासी समाजातील युवकांनी संघर्ष करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, ...

वाहतुकीच्या सोयीचा अभाव - Marathi News | Lack of transportation facilities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाहतुकीच्या सोयीचा अभाव

नक्षलग्रस्त आदिवासीबहुल भामरागड तालुक्यात नदी, नाल्यांचे प्रमाणे अधिक असून या नदी, नाल्यावर पूल उभारण्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. ...

परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात - Marathi News | Paddy in danger due to rain and diseases | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात

देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे. ...

शेडनेटद्वारे फुलविली शेती - Marathi News | Flatwood farm by Shandenet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेडनेटद्वारे फुलविली शेती

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर शेडनेट उभारून दुर्गम भागातील ताटीगुडम येथील एका आदिवासी शेतकºयाने आपल्या शेतजमिनीत.... ...

उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा - Marathi News | Discuss with the staff of the Vice President | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपाध्यक्षांची कर्मचाºयांसोबत चर्चा

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शुक्रवारी अहेरी आगारातील एसटी कर्मचाºयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ...

दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन - Marathi News | Planning of the Mandai in rural areas at the end of Diwali | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळी संपताच ग्रामीण भागात मंडईचे नियोजन

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. दंडार, तमाशा, गोंधळ या लोककला प्रकारातून झाडीपट्टी रंगभूमी जन्माला आली. ...