ऑनलाईन लोकमत गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम असून या अभियानात गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कर्मचारी करार कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही ...
शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. ...
समाज कल्याण विभागाच्या मार्फतीने चालविण्यात येणाºया मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याने वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी उपोषण आंदोलन केले. ...
देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी (१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे. ...
हलबा समाजाला अनुसूचित जमातीच्या योजनांचा लाभ देण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी हलबा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल मोर्चा काढण्यात आला. ...