येथील अवैध दारू विक्रेत्यांच्या हातभट्टीवर आरमोरी पोलीस, तंमुस अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी धाड टाकून १० हजार रूपयांची दारू व मोहफुलाचा सडवा जप्त केला होता. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली मार्गाचे काम निर्धारित वेळेपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या रेल्वेमार्गासाठी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी नगर रचना विभाग २४ नोव्हेंबरपर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेतील शिक्षकांना बीएलओचे काम देण्याबाबत निवडणूक विभागाद्वारे प्रत्येक शिक्षकाला पत्र पाठविण्यात आले आहे. या कामातून शिक्षकांना भारमुक्त करावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना ...
आरमोरी तालुक्यातील किटाळी येथील वैनगंगा नदीघाटातून रात्रीच्या सुमारास पोकलँड व जेसीबी मशीनच्या सहाय्याने दरदिवशी शेकडो ब्रॉस रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाला लाखो रूपयांचा चुना बसत आहे. ...
राज्य शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेंतर्गत नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली. ...
देसाईगंज वन परिक्षेत्रांतर्गत शंकरपूर उपक्षेत्रातील बोळधा नियतक्षेत्राच्या शासकीय संरक्षित वनजमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून शेती कसणे सुरू केले होते. ...