शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया तत्काळ राबवावी या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील शिक्षकांनी १३ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू केले. २२ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. ...
वडील, सखे चुलते किंवा वडिलांकडील रक्ताच्या नात्यातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राला महत्त्वाचा पुरावा मानून अर्जदारास जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र देणे ..... ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत गतवर्षी सन २०१६-१७ च्या खरीप व रबी हंगामात एकूण ५ लाख ३८ हजार ५४३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. ...
येथील इंदिरा गांधी चौकातील मुख्य मार्गालगत असलेल्या शांती इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल संच, रोकड रकमेसह १५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारच्या मध्यरात्री घडली. ...
नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या नागरिकाच्या सन्मानार्थ स्मारक उभारून अहेरी तालुक्यातील येलचिल पोलीस मदत केंद्राने नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५० कोटी रूपयांची रस्त्यांची कामे राज्य सरकारने मंजूर केली असून यापैकी तब्बल १०० कोटींच्या कामे अहेरी उपविभागातील आहेत. ...
वर्गात पेपर सोडवीत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास येथील येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आठ वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...