वनगुन्ह्यांची तत्काळ नोंद व्हावी यासाठी वन विभागाने २०१३ साली राज्यभरातील वनरक्षक व वनपालांना पीडीए (पर्सनल डिजिटल असिस्टंट) सॉफ्टवेअर असलेले स्मार्ट मोबाईल उपलब्ध करून दिले. ...
जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा आणण्यासाठी जाणाºया पाच युवकांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील १९ लाख रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. सद्य:स्थितीत धानोरा मार्गावरील स्नेहनगरात काम सुरू असून इतरही वार्डांमध्ये डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. ...
रेगडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या करमेटोला येथील राकेश डोडरा पोई या युवकाची नक्षल्यांनी २०११ साली हत्या केली. २३ नोव्हेंबर रोजी करमेटोला गावातील नागरिकांनी राकेश पोई याचे स्मारक बांधले आहे. ...
वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. ...
एकीकडे नक्षलवाद्यांनी पोलिसांना सहकार्य करणाºया नागरिकांचे हत्यासत्र सुरू केले असताना दुसरीकडे यापूर्वी नक्षली हिंसाचाराला बळी पडलेल्या सामान्य नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ .... ...
तेंदू व बांबूची विक्री करण्यासाठी ग्रामसभांकडे जोडपत्र-३ नसल्याने व्यवसाय करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामसभांना जोडपत्र ३ ची प्रत देण्यात यावी, .... ...