डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत व्यक्तीचे सार्वभौमत्त्व हा मूळ गाभा आहे. जनतेचे सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाच्या उद्देशीका, प्रास्ताविकेत नमूद आहे. ...
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर शाखा धानोराच्या वतीने तालुक्यातील मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी आरोग्य व रोगनिदान शिबिर घेण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेचलीपेठा : सिरोंचा तालुक्यातील देचलीपेठा परिसरातील पातागुडम येथे स्थानिक व परिसरातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्येविरोधात नक्षल्यांकडून हत्या झालेल्या इसमाचे स्मारक उभारून नक्षल्यांविरोधी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.सि ...
लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनची सभा आलापल्ली येथे पार पडली. या सभेला अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या न्याय मागण्यांसाठी एकजूट होऊन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष शेख, प्रभा जा ...
भारतीय संविधान देशातील जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य देणारा जगातील एकमेव संविधान आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना संविधानात नमूद कायद्याच्या चौकटीत राहून आपापल्या धर्माच्या प्रत्येनुसार सर्वांना स्वातंत्र्य प्रदान केले आहे. ...
शहीद पोलीस हवालदार सुरेश गावडे यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.४० च्या सुमारास हेलिकॉप्टर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उतरले. संपूर्ण पोलीस दलाचे जवान एका बाजुने.... ...
संपूर्ण राज्यात दारूबंदी असणारे विदर्भातील केवळ तीन जिल्हे आहेत. पण या तीनही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आपल्या अधिकाऱ्यांची पदेच भरलेली नाहीत. त्यामुळे तीनही जिल्ह्यात या विभागाकडून केल्या जाणाऱ्या दारूबंदीच्या कारवाया ठप्प पडल् ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अहेरी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत हालेवारा येथे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. मात्र या शाळेच्या खुल्या आवारात पाळीव जनावरे, डुकरांचा वावर राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. ...
नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही हिंसाचार घडविला. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास कोरची तालुक्यातील कोटगूल येथे घडविलेल्या बॉम्बस्फोटात एक पोलीस जवान शहीद तर दोन गंभीर जखमी झाले. सततच्या या नक्षली हिंसाचारामुळे नक्षलविरोधी मोहिमे ...