गेल्या आठवडाभर सतत हिंसक कारवाया करणा-या नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले. ...
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून गडचिरोली येथे चंद्रपूर मार्गावर कोट्यवधी रूपये किंमतीची शासकीय कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मंजूर करण्यात आले. ...
प्रभू विश्वकर्मा ग्रामीण बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित आलापल्ली येथील चाणक्य निवासी मतीमंद विद्यालय हे शासनाची कोणतीही परवानगी घेता चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. ...