आॅनलाईन लोकमतगडचिरोली : तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा प्रकल्पात सिरोंचा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन जात आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा व घरांचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागण ...
रोजगार हमीच्या कामांसाठी नोंदणी केल्यानंतर गेल्या दोन वर्षात एकाही कामावर न जाणारे जिल्ह्यात तब्बल २ लाख ३८ हजार ७ मजूर आहेत. या सर्व मजुरांना अकार्यक्षम ठरविण्यात आले आहे. ...
५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेत पूर्णपणे सूट तर ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षेपर्यंत तांत्रिक अर्हता प्राप्त करण्याची सूट देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत दरवर्षी कोट्यवधी रूपयाच्या धानाची खरेदी केली जाते. मात्र या खरेदी प्रक्रियेत संस्थांकडून प्रसंगी चुकाही होत असतात. संस्थांनी चुका टाळल्या पाहिजेत. ...
कोरची तालुक्यातील कोटगुल येथे २४ नोव्हेंबर २०१७ रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटामध्ये पोलीस हवालदार सुरेश गावडे शहीद झाले. राज्याचे आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी २ डिसेंबर ...
लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा/गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या पीएलजीए (पिपल्स लिबरेशन गोरील्ला आर्मी) स्थापना दिनानिमित्त २ डिसेंबरपासून सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहापूर्वी नक्षलवाद्यांनी धानोरा, कोरची तालुक्यासह अहेरी उपविभागात ठिकठिकाणी पत्रके टाकून हा ...
वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. ...
राज्य शासनाच्या धडक सिंचन विहिरींच्या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी ४५०० सिंचन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी १८५२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित २६४८ विहिरींचे काम या महिन्यात सुरू होणार आहे. ...
जिल्ह्यातील नगर पंचायतींच्या विषय समिती व स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पार पडली. यात काही सदस्यांची फेर निवड तर काही सदस्यांची नव्याने निवड करण्यात आली. ...