लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
नक्षलविरोधी अभियानातील यशाने पोलिसांचे मनोधैर्य वाढले - Marathi News | Success of anti-Naxal campaign increased the morale of the police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलविरोधी अभियानातील यशाने पोलिसांचे मनोधैर्य वाढले

गेल्या १५ दिवसात नक्षल्यांनी हिंसक घटना करीत चार नागरिक आणि दोन पोलीस दलातील जवानांची हत्या केल्यानंतर हादरून गेलेल्या पोलीस यंत्रणेचे मनोधैर्य आता पुन्हा वाढले आहे. ...

अन्यायकारक अध्यादेश रद्द करा - Marathi News | Unjust Ordinance | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन्यायकारक अध्यादेश रद्द करा

आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनीवर असलेले अधिकार व इतर ग्रामसभांना देण्यात आलेले अधिकार १४ नोव्हेंबर २०१७ ला काढण्यात आलेल्या राज्यपालांच्या अध्यादेशानुसार संपुष्टात येणार आहेत. ...

अ‍ॅपवर करता येणार अस्वच्छतेची तक्रार - Marathi News | Complaint for uncleanness to be made on the app | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अ‍ॅपवर करता येणार अस्वच्छतेची तक्रार

शहरातील कचरा, दुर्गंधी याबाबतची तक्रार करण्यासाठी स्वतंत्र स्वच्छता (२६ंूँँं३ं) अ‍ॅप तयार करण्यात आले असून या अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना घरबसल्या नगर परिषदेकडे तक्रार करता येणार आहे. ...

आदर्श प्रात्यक्षिक तयार करा - Marathi News | Create an ideal demonstration | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आदर्श प्रात्यक्षिक तयार करा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकरणीय व लाभादायक होईल, असे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर तयार करावे, .... ...

नक्षलवाद्यांना कंठस्नान: पोलिसांचे केंद्राकडून अभिनंदन, मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीला हादरा  - Marathi News | Naxalites clash with Naxals, Congrats, Cong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्षलवाद्यांना कंठस्नान: पोलिसांचे केंद्राकडून अभिनंदन, मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीला हादरा 

पोलिसांनी सात जहाल नक्षलवाद्यांना घातलेले कंठस्नान मोडकळीस आलेल्या नक्षल चळवळीसाठी मोठा हादरा आहे. पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली. ...

धान खरेदी आठ कोटींवर पोहोचली - Marathi News | Paddy procurement reached 8 crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धान खरेदी आठ कोटींवर पोहोचली

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ५ डिसेंबरपर्यंत ८ कोटी ६० लाख ८ हजार ८९७ रूपये किंमतीच्या एकूण ५२ हजार ५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. ...

क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करणार - Marathi News | Sports funding will increase | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :क्रीडा संमेलनाच्या निधीत वाढ करणार

केंद्रस्तरीय क्रीडा व कला संमेलनास प्राप्त होणारा १५ हजार रूपयांचा निधी हा अत्यल्प असून तो अपुरा पडतो. तीन दिवशीय केंद्रस्तरीय या संमेलनाचा सर्व खर्च एवढ्याशा निधीत भागविणे अशक्य आहे. ...

युवांनी जाणली काश्मिरची माहिती - Marathi News | Youth knew the information about Kashmir | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :युवांनी जाणली काश्मिरची माहिती

सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहावे आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले. ...

रस्ते, नाली स्वच्छतेवर चार लाखांचा खर्च - Marathi News | Expenditure of four lakh on roads, drains cleanliness | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्ते, नाली स्वच्छतेवर चार लाखांचा खर्च

आॅनलाईन लोकमतवैरागड : येथील गावाअंतर्गत नाल्या, गटारे व गटग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मेंढेबोडी, पाटनवाडा येथील अनेक रस्ते व गटारांची साफसफाई झाली नसताना देखील अर्धवार्षिक जमा खर्चात रस्ते व गटार साफसफाई, गाळ फेकणे आदी कामांवर ग्रामपंचायतीने ४ लाख ...