कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारचे धोरण उदारपणाचे नाही. श्रमिकांची एकजूट तोडण्याचे डावपेच सरकार आखत आहे. विविधतेतील एकता कायम टिकविण्यासोबतच कर्मचाºयांचे हित जोपासण्यासाठी.... ...
जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्यातील आष्टी मार्गावर असलेल्या बोरी गावानजिक आलापल्लीकडे येणारी एक कार शनिवारी दुपारी नाल्याला कठडा नसल्याने अनियंत्रित होऊन कलंडली. ...
ज्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२ दिवसांपूर्वी धीरगंभीर वातावरणात पोलिसांच्या सी-६० पथकातील शहीद हवालदाराला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच पोलीस मैदानावर गुरूवारी सायंकाळी सी-६० पथकाचा विजयी जल्लोष सुरू होता. ...
विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वच क्षेत्रातील नागरिक संतप्त आहेत. शिवाय राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. ...
मागील १५ वर्षांपासून शासनाचा एकही रूपयाचे वेतन (मानधन) न घेता जिल्ह्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो उच्च माध्यमिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. ...
नक्षलविरोधी अभियानादरम्यान बुधवारी ७ नक्षलवाद्यांना कंठस्रान घालणाऱ्या गडचिरोली पोलिसांना नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशीच्या पूर्वसंध्येला यश मिळाले असून गुरूवारी दोन नक्षल दलम सदस्यांनी आत्मसमर्पण केले. ...
गडचिरोली शहरातील गोकुलनगर, विवेकानंदनगर व फुले वॉर्डातील १ हजार २६४ घरांसाठी केंद्र शासनाने सुमारे ८६ कोटी २५ लाख ६३ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ...