आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाºया आरमोरी बिटातील सर्वे क्रमांक १२३ मधील पर्यायी रोपवनात एकही चौकीदार नसल्याने रोपवनातून शिवणच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्याचे वृत्त लोकमतने रविवारी प्रकाशित केले. या वृत्तामुळे व ...
सहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या आणि अभ्यास मंडळाची बहुप्रतीक्षित निवडणूक अखेर रविवारी पार पडली. ...
कोरची तालुक्यातील कोटगूल पासून चार किमी अंतरावर असलेल्या साल्हे गावाजवळच्या तलावात ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला. ...
आॅनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील अरसोडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु सदर कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर पसरविलेले सिमेंट काँक्रिट पाईपने पाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया आरमोरी बिटातील सर्व्हे क्रमांक १०२३ मधील पर्यायी रोपवनात एकही चौकीदार राहत नसल्याने रोपवनातून निर्माण झालेल्या शिवणच्या इमारती फाट्यांची मोठ्या प्रमाणात अवैध तोड करण्यात येत आहे. या प ...
५ नोव्हेंबरपासून अचानक शाळा परिसरातून निघून गेलेला कोकडी येथील धनंजय नाकाडे आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रकाश अशोक मडावी (१६) हा शुक्रवारी सापडला. ...