आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसे ...
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी ११ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते. ...
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील रेती कंत्राटदार आणि नाग विदर्भ समिती व भाजपशी जवळीक असलेल्या अजय येनगंटी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वैरागड येथील किल्ल्यालगत असलेल्या झाडाझुडूपांत दिवसभर रानडुकरे आश्रयाला असतात. रात्रीच्या सुमारास परिसरातील धान पुंजण्याची नासधूस करतात. त्यामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. ...
विविध प्रलंबित मागण्या तत्काळ निकाली काढाव्या या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सोमवारी मागणी दिन पाळून धरणे आंदोलन करण्यात आले. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाच्या १० जागांसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून एकूण ३६ केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया रविवारी घेण्यात आली. ...