लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
८४ रेतीघाटांमधून २१ कोटींचा महसूल - Marathi News | Revenue of 21 crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :८४ रेतीघाटांमधून २१ कोटींचा महसूल

गोदावरी, वैनगंगासारख्या मोठ्या नद्यांसोबत इतर नद्यांच्या रेतीघाटांमुळे रेती उपस्याच्या बाबतीत संपन्न असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी तीन वेळा केलेल्या लिलावांमध्ये ८४ घाटांवर कंत्राटदारांनी बोली लावली. ...

भरमार बंदुका पोलिसात जमा - Marathi News | Bada Banduka policeman deposited | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भरमार बंदुका पोलिसात जमा

भामरागड तालुक्यातील गोंगवाडा व एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाºया हिक्केर व हिंदूर येथील नागरिकांनी त्यांच्या जवळील भरमार बंदुका पोलिसांकडे परत केले आहेत. ...

२० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ - Marathi News | Debt relief for 20 thousand farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ हजार ६६९ कर्जदार शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ४२ कोटी १७ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्या ...

आमटे दाम्पत्याला लाईफटाईम अवॉर्ड - Marathi News | Lifetime Award for Amte Doubt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमटे दाम्पत्याला लाईफटाईम अवॉर्ड

कोलकाता येथे आयोजित तिसऱ्या कोलकाता आंतरराष्ट्रीय वन्यजीव आणि पर्यावरण चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश व मंदाकिनी आमटे या दाम्पत्याला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहे. ...

एससी आरक्षणात वर्गवारी करा - Marathi News | Sort the SC Resolve | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एससी आरक्षणात वर्गवारी करा

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महाराष्ट्रात अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण १५३ जाती मोडतात. यामध्ये ३५ क्रमांकावर मादगी या जातीचा समावेश आहे. एससी प्रवर्गाला १३.५ टक्के आरक्षण असले तरी स्पर्धेच्या युगात कमकुवत व मागास असलेल्या मादगी समाज प्रगतीपासून वंचित आह ...

स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा - Marathi News | Report a complaint through the cleanliness app | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वच्छता अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवा

नागरिकांच्या स्वच्छताविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी व शहराला गोदरीमुक्त करून स्वच्छता अभियानात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अ‍ॅप उपलब्ध करून दिले. ...

अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली - Marathi News | An illegal tree plantation in the Arsaoda forest grew | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली

आरमोरी बिटअंतर्गत येत असलेल्या अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. ...

गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर - Marathi News | Rain count tower of British Era is in bad condition in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील ब्रिटिशकालीन पर्जन्यमापक टॉवर कोसळण्याच्या मार्गावर

जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा या तालुका मुख्यालयी ब्रिटिशकालीन राजवटीत बांधण्यात आलेल्या पर्जन्यमापक टॉवरची दुरवस्था झाली आहे. ...

केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती - Marathi News | On Central Animal Welfare Board Dr. Prakash Amte was appointed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर डॉ. प्रकाश आमटे यांची नियुक्ती

जिल्ह्यातील हेमलकसा येथे असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांची केंद्रीय प्राणी कल्याण मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...