परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. ...
यावर्षी जिल्ह्यात धान पिकावर आलेल्या मावा, तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पीक हातचे जाऊन शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण शेतातील पीक कापणी झाल्यानंतर शासनाने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. ...
एटापल्ली नगर पंचायतमधील वार्ड क्रमांक १० मध्ये नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवार अश्विनी रमेश आईलवार या विजयी झाल्या आहेत. ...
संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडाच्या वतीने सोमवारी संत निरंकारी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...
धानोरा पार्इंटवरून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया सफेद गाड्यांवर प्रतिबंध घालावे या मागणीसाठी गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगाव येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...
गोंडवाना विद्यापीठाच्या विविध समित्या व अभ्यास मंडळाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि.१३ ला सुरू झाली. मात्र सायंकाळपर्यंत एकाही जागेचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. ...
गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी अपूर्ण असलेल्या १६ उपसा जलसिंचन योजनांना सोलर ऊर्जा आधारित यंत्रणांनी जोडण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. या योजनांची योग्य सांगड बसावी यासाठी पालक सचिवांच्या अध्यक् ...