लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात ५२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात - Marathi News | 117 candidates contest for 52 seats in Gondwana University in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात ५२ जागांसाठी ११७ उमेदवार रिंगणात

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या प्राधिकरण व अधिसभेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व मतदारसंघ मिळून एकूण ५२ जागांसाठी ११७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून ११७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...

नक्षल कारवाया रोखणार ‘कोब्रा’ - Marathi News | Naxal operations will be stopped by 'Cobra' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षल कारवाया रोखणार ‘कोब्रा’

गेल्या आठवड्यात सतत झालेल्या नक्षली कारवाया आणि येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज होत आहेत. ...

नाशिकच्या कृषी प्रदर्शनात गडचिरोलीतील शेतकऱ्यांचा सत्कार - Marathi News | Gadchiroli farmers felicitate Nashik Agriculture Exhibition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाशिकच्या कृषी प्रदर्शनात गडचिरोलीतील शेतकऱ्यांचा सत्कार

प्लास्टिक मल्चिंगवरील भात लागवड आणि सोबतच मत्स्यशेती करणाऱ्या जिल्ह्यातील ११ शेतकºयांचा नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनात सत्कार करण्यात आला. ...

गडचिरोलीत कोट्यवधीची विकासकामे - Marathi News | Development works of Gadchiroli crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत कोट्यवधीची विकासकामे

नगर परिषदेच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा मंगळवारी शुभांरभ करण्यात आला. ...

चव्हेला मार्गाची दुर्दशा - Marathi News | Plight of the Chawla Road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चव्हेला मार्गाची दुर्दशा

तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. ...

ओबीसी आरक्षण भीक नसून हक्क आहे - Marathi News | The OBC reservation is not a begging claim | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ओबीसी आरक्षण भीक नसून हक्क आहे

१९३१ ला झालेल्या जनगणनेनुसार ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळाले. तेव्हापासून जनगणना झालेली नाही. ...

रुग्णालयांमधील रिक्त पदे भरा - Marathi News | Fill vacancies in hospitals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रुग्णालयांमधील रिक्त पदे भरा

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ...

सीआरपीएफचा जवान नक्षली हल्ल्यात शहीद, दोघे गंभीर जखमी - Marathi News |  CRPF trooper killed in Naxal attack, both injured and seriously injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सीआरपीएफचा जवान नक्षली हल्ल्यात शहीद, दोघे गंभीर जखमी

गेल्या आठवडाभर सतत हिंसक कारवाया करणा-या नक्षलवाद्यांनी रविवारी रात्री पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले. ...

१० टक्के वृक्ष करपले - Marathi News | 10 percent of trees grow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१० टक्के वृक्ष करपले

चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जुलै महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात १० लाख ४४ हजार २३६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. ...