मार्कंडादेव देवस्थानातील मंदिरे अत्यंत पुरातन असल्याने या स्थळाला भेट देण्यासाठी भाविकांसोबतच पर्यटकही येतात. मार्कंडादेव येथील मंदिरे वैनगंगा नदीच्या अगदी किनाऱ्यांवर आहेत. ...
नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल अशा गडचिरोली जिल्ह्यात उद्योग उभारणीतून रोजगाराला वाव देण्यासाठी शासनाकडून विविध सवलती दिल्या जातात. मात्र प्रत्यक्ष उद्योगांची उभारणी आणि त्याला चालना देण्याकडे दुर्लक्षच होत आहे. ...
वनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यातील जंगलातून होणारी मौल्यवान सागवानाची तस्करी रोखण्यासाठी तीनही राज्यातील वन अधिकारी संयुक्त मोहीम राबविणार आहेत. ...
आदिवासी व गैरआदिवासींच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी अहेरी तालुक्याच्या गोलाकर्जी वळणावर चक्काजाम आंदोलन करण्यात ...
ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. नॉन क्रिमीलेअरची जाचक अट घालण्यात आली. तसेच ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात न आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी व कुणबी समाज बांधवांवर अन्याय होत आहे. ...