एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने गुरूवारी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसील कार्यालयासमोर धरणे देऊन मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले. ...
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने व्यसनमुक्ती जागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मागील चार वर्षात जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत ३२ हजार ६८२ विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन करण ...
शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्तरावर विधीसेवा सहाय्य चिकित्सालयाची निर्मिती करण्यात येत आहे. येथे कायदेविषयक मोफत सल्ला विधी तज्ज्ञांद्वारे उपलब्ध होणार आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी एल्गार पुकारला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. ...
महिलांनी बँकांकडून मिळालेल्या कर्जाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करावा, तसेच महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०१६-१७ या वर्षाचा कै. व्यंकूठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक म्ह ...
एमआयडीसीच्या फॅक्ट्रीमध्ये किराणा साहित्य पुरवठा करून गडचिरोली शहराकडे परत येत असताना दोन मुलींना वाचविण्यासाठी ब्रेक दाबल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार ..... ...
जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. ...
आरोग्य विभागातील केवळ महिला कर्मचाऱ्यांना हार्डशिप अलाऊन्स दिला जातो. पुरूष कर्मचाऱ्यांनाही हार्डशिप अलाऊन्स मंजूर करावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी.... ...
ग्राम पोलीस अधिनियमात दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...