गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आणखी भर म्हणून नगर परिषदेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांची स्वच्छता सर्वेक्षण २०१८ करिता ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवून सात नक्षल्यांचा खात्मा करणाºया १९ पोलीस जवानांसह सी-६० पथकाचे प्रमुख मोतिराम मडावी यांचा राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते गुरूवारी सत्का ...
घोट वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामे, आॅनलाईन कामे, १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामांवर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर वन विभागाने दिलेले पीडीए व जीपीएस यंत्र परत केले आहेत. ...
जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती. ही कामे आता मार्गी लागणार आहे. २०१६-१७ मधील निधीतून २०४ किलोमीटर तर २०१७-१८ मधून २१० किलोमीटर रस्त्यांच्या कामांना जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. ...
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या नागपूर विभागीय क्रीडा संमेलनाचे आयोजन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रूजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश भांड यांच्यासोबत तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी भांड यांचा सत्कारही करण्यात आला.य ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेने पाठपुरावा करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना दिलेल् ...
गडचिरोली शहरातील भूमिगत गटार योजनेच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात आली होती. मात्र मुदत संपेपर्यंत एकाही कंत्राटदाराने निविदा सादर केली नाही. त्यामुळे निविदेची मुदत वाढविण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे. ...