अहेरीजवळील प्राणहिता नदीवर वांगेपल्ली घाटावरून तेलंगणातील गुडेमपर्यंत पुलाचे बांधकाम केले जात आहे. कंत्राटदाराने नदीचा प्रवाह अगदी नदीच्या मधून वळविल्याने अहेरीच्या बाजुचा पाण्याचा प्रवाह कमी होऊन भविष्यात तीव्र जलसंकटाचा सामना अहेरी व या बाजुने असले ...
जल, जंगल व जमिनीवर आदिवासींची मालकी आहे. मात्र, भांडवलवादी व्यवस्थेत या मालकी हक्कावरच गदा आणण्याचे प्रयत्न होत आहे. त्यामुळे समस्त आदिवासी, दलित व बहुजनांनी एकत्र येऊन जल, जंगल व जमिनीसाठीचा संघर्ष बुलंद करावा, ..... ...
दिव्यांग व्यक्तींमध्ये सर्वसामान्य व्यक्तीच्या तुलनेत विशेष गुण असतात. त्यामुळे त्यांना अपंग न समजता दिव्यांग म्हणण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ज्या व्यक्तीच्या मनाची उंची अधिक आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहातील खानसामा राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त तेथे कर्तव्यावर गेल्यामुळे सिरोंचातील विश्रामगृह ओस पडले आहे. ...
यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले. ...
सहकारी चळवळीशिवाय राष्ट्र बलशाली होऊ शकत नाही. समाजाने समाजासाठी चालविलेले क्षेत्र म्हणजे सहकार क्षेत्र होय. पण अलिकडे सहकार क्षेत्र संस्थापूजक होण्याऐवजी व्यक्तिपूजक झाल्याने अनेक संस्था डबघाईस आल्या आहेत. ...
गेल्या तीन दिवसांपासून गावाभोवती फिरत असलेल्या आजारी व जखमी अवस्थेतील बिबट्याला वन विभागाच्या चमूने मोठ्या शिताफीने जेरबंद करून उपचारासाठी शनिवारी सायंकाळी कुरखेडा येथील वन आगारात आणले. ...
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत क्रीडा कलागुण आहेत. या गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी नियमित अभ्यासाबरोबरच त्यांना खेळाचाही मार्ग दाखवावा. खेळासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम ...
प्रत्येकी दोन लाख रूपयांचे बक्षीस असलेल्या तीन नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे शनिवारी आत्मसमर्पण केले. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे. ...
अपंग असल्याचे प्रमाणपत्र सादर करून शिक्षकाची नोकरी मिळविलेल्या व बदलीमध्ये सूट प्राप्त केलेल्या शिक्षकांचे अपंगत्त्वाचे प्रमाणपत्र तपासण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाने २० डिसेंबर रोजी काढलेल्या पत्रातून सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ ...