देसाईगंज येथील वार्षिक योजना सन २०१४-१५ विद्युत खांब व एलईडी लाईट फिटिंग कामाच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीला जिल्हा प्रशासन अधिकारी (न.प.) हे सहकार्य करीत नसल्याचा ठपका न.प. प्रशासन विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांनी ठेवला आहे. ...
प्राथमिक शाळांमधूनच मुला, मुलींच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकासाची पायाभरणी होत असते, मात्र गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आरटीई प्रमाणे भौतिक सुविधांचा अभाव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : पोलीस विभाग हा सदैैव जनतेच्या पाठिशी असून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैैव तत्पर रांहू, असे प्रतिपादन फौजदार अभिजीत भोसले यांनी केले.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात व जिमलगट्ट ...
दुर्गम प्रदेश असलेल्या भामरागड तालुक्यातील कोहकापरी गावाचा वीज पुरवठा तारांवर झाड कोसळल्याने मागील सात वर्षांपासून बंद होता. पोलीस विभागाच्या पुढाकारातून पुन्हा सात वर्षांनी तो वीज पुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. ...
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
अनिष्ठ रूढींनी पिचलेल्या तेली समाजाला समाज परिवर्तनाची आवश्यकता आहे. साडी व गाडीची जेवढी काळजी घेतो, तेवढीच काळजी आपल्या मुलांची घेऊन त्यांना घडविले तर सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. ...
गडचिरोली तालुक्यातील कोटगल आणि आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजनांच्या कामांनी आता वेग घेतला आहे. गेली अनेक महिने पाटबंधारे विभागाकडे अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे या योजनांची कामे रखडली होती. ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या प्रमुख मागणीसह ओबीसी समाजाच्या विविध समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आरमोरी तालुका ओबीसी सेलच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आ ...