लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुर्गम गावात जनजागरण - Marathi News | Locality in the remote village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम गावात जनजागरण

जिल्हा पोलीस प्रशासन व सीआरपीएफ ११३ बटालियनच्या वतीने पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती यांच्या पुढाकारातून दुर्गम भागातील देवसूर येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात नागरिकांना विविध माहिती देण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप करण्या ...

अन्यायकारक शैक्षणिक निर्णय रद्द करण्याची मागणी - Marathi News | Demand for Cancellation of Unjust Educational Decision | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन्यायकारक शैक्षणिक निर्णय रद्द करण्याची मागणी

शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आ ...

सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून - Marathi News | 35 murders in the district in the last year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरत्या वर्षात जिल्ह्यात ३५ खून

२०१७ या सरत्या वर्षात वर्षभराच्या कालावधीत सुमारे ३५ नागरिकांचा खून झाला. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचे खून नक्षल्यांकडून झाले आहेत. पोलीस विभागाने नक्षल्यांवर बराच नियंत्रण मिळविला असला तरी नागरिकांच्या होणाऱ्या हत्या थांबविण्यात पोलीस विभागाला अजूनप ...

विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण - Marathi News |  Science exhibition prize distribution | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण

पंचायत समिती अंतर्गत तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी येथील श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. या प्रदर्शनीचा समारोप गुरूवारी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. ...

सांघिक खेळात गडचिरोली अव्वल - Marathi News | Gadchiroli tops in team game | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सांघिक खेळात गडचिरोली अव्वल

आदिवासी विकास विभागीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर पार पडले. या स्पर्धेत गडचिरोली प्रकल्प सांघिक खेळात अव्वल ठरला. ...

वृक्ष संवर्धनासाठी बांबू ट्री गार्ड - Marathi News |  Bamboo tree guards for tree conservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वृक्ष संवर्धनासाठी बांबू ट्री गार्ड

मुख्यमंत्र्यांच्या एक हजार खेडी मिशनच्या अंमलबजावणीसाठी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) ची स्थापन करण्यात आली आहे. यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर - Marathi News | Students' lunch is at home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही ...

एटापल्लीत काँग्रेसचा मोर्चा - Marathi News |  Congress Front at Atapally | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीत काँग्रेसचा मोर्चा

एटापल्ली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून एकरी १० हजार रूपये आर्थिक मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा जि.प. सदस्य संजय चरडुके यांच्या नेतृत्वात..... ...

शाळांचे एक कोटी १७ लाख प्रलंबित - Marathi News | School is about 17 million pending | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळांचे एक कोटी १७ लाख प्रलंबित

सर्वशिक्षा अभियान जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने केंद्र शासनाच्या निधीतून जि.प. च्या २७८ प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहाचे काम मंजूर करण्यात आले. ...