आरमोरी तालुक्यातील कोकडी बिटातील साग रोपवनातून मुरूमाचे अवैधरित्या खणन गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...
भीमा- कोरेगाव येथे विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या सामान्य जनतेवर पूर्व नियोजन करून भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संपत्तीची नुकसान भरपाई शासनाने द्यावी, .... ...
स्थानिक रेल्वे मार्गाच्या स्टेशनवर जाळे वाढविल्याने प्लॅटफार्मची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पादचाºयांना सदर रेल्वे स्टेशन पार करणे प्रचंड अडचणीचे ठरत आहे. यावर उपाययोजना म्हणून रेल्वे विभागाने येथील तीनही प्लेटफार्मवर उडाणपुलाची व्यवस्था करण्याची ...
भांडणादरम्यान मुलगी व आईला मारहाण करणाºया तीन आरोपींना प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी ना.च. बोरफलकर यांनी सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, २०० रूपये दंड व दोन हजार रूपये नुकसानभरपाई देण्याचा निकाल २ जानेवारी रोजी दिला आहे. ...
केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे २० किलोमीटरवर भूमीगत वीज केबल टाकले जाणार आहेत. याची निविदा निघाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. ...
जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या अंगिसा या आदिवासी खेड्यातील आदिवासी बांधव सध्या लक्ष्मीदेवारा या त्यांच्या पारंपारिक सण वा परंपरेला साजरे करण्यात मग्न आहेत. ...
महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. ...
आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी शेखर सिंग यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.सिंग हे २०१२ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते स ...
जिल्ह्यात नवीन वर्षाचा जल्लोष आधुनिक पद्धतीने साजरा होत असतानाच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे देवाला घातले. ...