स्त्री शिक्षणाचा पाया घातलेल्या सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेली शैक्षणिक क्रांती व त्यातून स्वत:चा विकास साधणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडादेव येथील आदिवासी स्त्रियांनी सावित्रीबाईंना आपली आदरांजली व्यक्त केली. ...
राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
सिरोंचा शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमणधारकांनी आपले बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. शासकीय जमीन गिळंकृत केली जात असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...
स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या व महिला शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या बामणी व चेरपल्ली या गावातील पशुपालकांच्या अडीचशेपेक्षा जास्त बकऱ्या मागील आठ दिवसांत अचानकपणे मृत्यूमुखी पडल्या आहेत. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पहायला मिळाले. आंबेडकरी अनुयायांनी या प्रकरणाचा निषेध करीत सरकारविरोधात निदर्शने करून घोषणाबाजी केली. ...
कंत्राटी नर्सेसचा इतर कर्मचारी संघटनांनी स्वत:च्या हितासाठी उपयोग करून घेतला असल्याने यापुढे कोणत्याही संघटनेच्या मागे न जाता स्वत:च्या हक्कांसाठी स्वत:च लढा देण्याचा निर्धार कंत्राटी नर्सेस संघटनेने रविवारी पार पडलेल्या बैठकीत केला आहे. ...
व्यावसायिक दृष्टीकोन सांभाळतांनाच गडचिरोली जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, मजूर व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी बँक सेवा देण्यावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी केले. ...