नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पोलीस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन गडचिरोलीत केले होते. ...
वनहक्क कायद्यांतर्गत नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, यासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षात कोरडा दुष्काळ पडला होता. यावर्षी सुमारे १ हजार ३९८ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याने या गावांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते. यातील ३६७ गावांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. ...
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी उमटले. आष्टी येथे मात्र गुरूवारी सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये, पानठेले बंद करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्रामपंचायत स्तर व ५० टक्के यंत्रणा स्तरावर विविध कामे सुरू करण्यात आली आहेत. डिसेंबर अखेरपासून रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या सातत्त्याने व ...
गडचिरोली जिल्ह्यात रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्या तुलनेत रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. ...
तब्बल ७२६३ वर्ग मीटर एवढे बांधकाम असणाऱ्यां इंदिरा गांधी चौकातील तीन मजली शासकीय महिला रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ठ अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणी पुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही. ...
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे आता वेगाने मार्गी लावली जात आहेत. यासोबतच पुढील दोन वर्षाकरिता ३७० किलोमीटरच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ...
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथील मुख्य रस्त्यावर घाण पसरली असून मोकाट पाळीव जनावरांमुळे आवागमन करण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. गावातील स्वच्छताच मृतप्राय झाली असे मानून मुद्यावर ग्रामस्थांनी गुरूवारी चक्क स्वच्छतेची अंत्ययात्रा काढली. ...