चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुर्मिळ गिधाड पक्षी आढळून आले. ...
जिल्ह्यात २०१७-१८ च्या खरीप हंगामात धानपिकावर मावा, तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला. दरवर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक शेतकऱ्याला केवळ २० ते २५ टक्केच उत्पादन झाले. प्रतिहेक्टरी जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले. ...
जनतेच्या हितासाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. हे कार्य अधिक सुलभ व्हावे, यासाठी पोलीस विभागाने आॅनलाईन सुविधांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी जागरूकपणे आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपअधीक्षक एच.एच. स ...
धानोरा तालुका मुख्यालयावरून मुरूमगावला प्रवासी सोडून धानोराकडे परत येत असलेल्या महिंद्रा ट्रॅक्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर ट्रॅक्स उलटून ट्रॅक्स चालक जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धानोरा तालुका मुख्या ...
गडचिरोली हा मागास जिल्हा असतानाही अरविंद पोरेड्डीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस येऊ दिली नाही. बँकांकडे प्रचंड मनुष्यबळ असते. परंतु नेतृत्व चौफेर असावं लागतं. वेगळा स्वभाव असल्याशिवाय माणसं हाताळता येत नाही. ...
मागेल त्याला सिंचन विहीर या धडक सिंचन विहीर कार्यक्रमातून आरमोरी पंचायत समिती अंतर्गत शिवणी बूज येथील शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली. लाभार्थी नारायण पत्रे, गुरूदेव पत्रे, पंढरी राऊत, पंकज सपाटे........ ...
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी जात असलेल्या आंबेडकरी जनतेवर हल्ला करून दंगल घडवून आणल्याच्या निषेधार्थ एटापल्ली तालुक्यातील १४ गावातील नागरिकांनी एकत्र येत निषेध रॅली काढली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयांच्या वेतनातील फरकाची रक्कम देण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. या विरोधात महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण महाराष्ट्र सोसायटी वडाळा मुंबई अंतर्गत येणाºया सर्व कर्मच ...