स्थानिक गुन्हे शाखेतील दारूबंदी पथकाने रविवारी रात्री कोरची तालुक्यातील कुमकोट या गावातील सुखदेव कल्लो याच्या घरी धाड टाकून सुमारे ५९ लाख ४० हजार ५० रूपयांची दारू जप्त केली आहे. ...
पुणे जिल्ह्याच्या कोरेगाव भीमा गावात घडलेल्या घटनेबाबत स्तब्ध राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या आमदार व खासदारांचा आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनतर्फे निषेध करून पोस्टाद्वारे त्यांना बांगड्या पाठविण्यात आल्या. ...
जंगलालगत असणाऱ्या गावातून जळाऊ लाकडासाठी होणारी वृक्षतोड थांबविण्याकरिता अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर पुरवठा वन विभागाकडून केला जातो. ...
हनुमानजी महाराज व समस्त नगरवासीयांच्या वतीने परमपूज्य श्री परमानंदजी महाराज यांच्या अमृत वाणीतून श्रीराम कथेचा शुभारंभ रविवारी चामोर्शी मार्गावरील कमल-केशव सभागृहात करण्यात आला. दरम्यान आज सकाळी ९ वाजता शहरातील साई मंदिरापासून भव्य कलश यात्रा काढण्या ...
केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छता मोहीमेंतर्गत प्रत्येक नगरपंचायत हागणदारी मुक्त करण्यासाठी शासनाने मोहीम राबवली होती. या अनुषंगाने करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय तपासणीत अहेरी नगरपंचायत पात्र झाली असून ती जिल्ह्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली. ...
शंकरनगर परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन घडले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
केंद्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात आणखी तीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले असून त्यापैैकी १३० डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग अहेरी-आलापल्ली-भामरागड-बिनागुंडा व पुढे छत्तीसगड राज्यातील नारायणपुरला जोडणार आहे. ...