गडचिरोली शहरातील खरपुंडी मार्गावर गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. यातून शेतकऱ्याना गांडूळ खत उपलब्ध होण्याबरोबरच नगर परिषदेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर घणकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासही मदत होणार आहे. ...
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये गडचिरोली शहराजवळची जमीन जात आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत कोट्यवधींच्या घरात असली तरी प्रशासन मात्र जास्तीत जास्त २० लाख रूपये एकर मोबदला देऊ, शासकीय नियमानुसार त्यापेक्षा रूपयाही अधिक देणे शक्य नसल्याचे सा ...
निवडणुकीपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवून जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत करू, महागाई कमी करू, असे मुद्दे घेऊन सत्तेत आलेल्या विद्यमान सरकारने अद्यापही ओबीसींचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. सदर यात्रेत व्यावसायिक व भाविकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडरचा वापर करू नये, ...
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे नागरिकांच्या सोयीसाठी ग्राहक सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. परंतु सदर केंद्र मागील सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कामे करताना अडचणी येत आहेत. ...
गेल्या ३३ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात एकही मध्यम व मोठा सिंचन प्रकल्प मंजूर झालेला नाही. अशा परिस्थितीत आरमोरी तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र १९८० च्या वनकायद्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. ...
जीवन हे मानवाला प्राप्त झालेले जीवन हे अतिशय सुंदर आहे. स्वत:वर विश्वास ठेवून जीवन जगल्यास आत्मसंतुष्टीचा मार्ग सापडतो. आज निर्माण झालेल्या अडचणी प्रयत्नांनी कायमच्या नष्ट होतात. त्यामुळे अडचणींमुळे दुखी होऊ नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. ...
येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. ...
जिल्हाभरात १७५ नवीन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करून त्यामध्ये बालकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने सुमारे पाच कोटी ९० लाख ६२ हजार ५०० रूपयांचा निधी मार्च २०१६ मध्ये उपलब्ध करून दिला होता. ...