अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या आत्मसमर्पित नक्षल्यांची वस्ती शांतीनिकेतनमध्ये पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला वस्तीतील सर्व आत्मसमर्पित नक्षली उपस्थित होते. ...
भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅच क्रमांक २०१७ मधील १८ अधिकाऱ्यांच्या चमूने धानोरा तालुक्यातील कारवाफा पोलीस मदत केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी अभियान कशा पद्धतीने चालविले जाते. याबाबतची माहिती पोलीस अधिकाºयांकडून जाणून घेतली. ...
प्रत्येक माणसात देव आहे. घराघरात देव आहे हे जर आपण मानत असू तर कुठे नतमस्तक झाले पाहीजे याचे भान ठेवले पाहीजे. माणसाच्या दु:ख, वेदना दूर करण्यासाठी धाऊन आलं नाही तर पुण्य मिळणारच नाही, असे सांगत ग्रामगीतेची कास धरा,...... ...
घरातील विसंवादामुळे झालेली भांडणे, एकमेकांना समजून न घेता निर्माण झालेले वाद, तंबाखू- दारू या वाढत्या व्यसनामुळे बिघडलेले घर, संसार अलिकडे मोठ्या प्रमाणात सदर वाद वाढलेले आहे. ...