एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० ते ७५ किमी आहे. हे ७५ किमीचे अंतर गाठण्यासाठी कोठी ते गट्टादरम्यान दोन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ...
जिल्ह्यात होऊन घातलेल्या १६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली. ...
आम्ही शिक्षण घेतले तरी नोकरीसाठी जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. इतर स्वयंरोजगार उभारण्यासाठी बँका कर्ज देण्यास तयार नाही. म्हणून नाईलाजाने कमी गुंतवणुकीत केला जाणारा पानठेल्याचा व्यवसाय स्वीकारला. ...
गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेला नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना उर्फ श्रीनिवासी मडरू हा शस्त्रास्त बनविण्यात पारंगत होता. ...
तालुक्यातील जवेली परिसराच्या पाच गावातील नागरिकांनी २०१५ च्या उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलन केले. या मजुरांना मजुरी मिळाली. परंतु तीन वर्ष उलटूनही अद्यापही तेंदू बोनस मिळाला नाही. तेंदू बोनस का मिळाला नाही, याबाबत मजुरांनी शंका उपस्थित केली आहे. ...
आदिवासी व दुर्गम भागात वास्तव्य करीत असताना भौतिक, शैक्षणिक सोयीसुविधांच्या अभावाचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम व सातत्य ठेवून आपला विकास साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले. ...
रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर गडचिरोली तहसीलदारांनी जप्त केले आहेत. प्रत्येक ट्रॅक्टरवर सुमारे १२ हजार ९०० रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...
धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथे आयोजित आदिवासी युवा संसद आणि माँ दंतेश्वरी युवा जत्रेची पारंपरिक परांग नृत्याच्या साथीने मोहमाउलीची स्थापना करून उत्साहात सांगता झाली. ...