महाशिवरात्रीनिमित्त १३ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत व १५ ते १७ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मार्कंडेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात सुमारे ३ हजार १२३ घरकूल मंजूर केले आहेत. मात्र यातील केवळ १ हजार ७०० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम उपलब्ध झाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाई आल्या नसत्या तर कदाचित भीमराव आंबेडकर नावाचा सूर्य तळपला नसता. डॉ. आंबेडकर यांच्या यशात रमाई यांचे परिश्रम, त्याग, सहनशीलता यासारखे गुण महत्त्वाचे आहेत. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर यंदा प्रथमच गोंडीयन धर्म पद्धतीने गंगापूजन करण्यात आले. तत्पूर्वी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. ...
केंद्र शासनाने बेरोजगार युवक व युवतींना रोजगार देण्यासाठी मुद्रा लोन योजना कार्यान्वित केली. या योजनेचा अधिकाधिक बेरोजगारांना लाभ मिळण्यासाठी भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. ...