बसस्थानकात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर वॉच राहावा या उद्देशाने एसटी विभागाने गडचिरोली बसस्थानकात सुमारे नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चार दिवसांपूर्वी बसविले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे बसस्थानकावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...
येथुन ७ किमी अंतरावर असलेल्या महागावलगत असलेल्या शंकर नानाजी गोंगले यांच्या मालकीच्या शेतात असलेल्या तुरीच्या पिकांना शनिवारी १२ वाजता अचानक आग लागल्याने २५ एकर मधील तुरीचे पीक जळून खाक झाले. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी धानोरा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व अभियंत्याने मिळून काढलेल्या बोगस कामाच्या बिलाचा मुद्दा चर्चेत राहिला. पेंढरीचे जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी उपस्थित केलेल्या या मुद््यावर चौकशी करण् ...
जनहितयाचिका सुप्रिम कोर्टात १९६/२००१ या खटल्यामध्ये सुप्रिम कोर्टाचे माजी न्यायाधीश वधवा यांच्या आयोगाने सन २०१० साली स्वस्त धान्य दुकानदारांचा भागनिहाय फिरून खर्च काढण्यात आलेला आहे. तो देण्याची मागणी करण्यात आली. ...
राष्ट्रीयस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून चॅम्पिययन ठरलेली स्थानिक शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संगीता रूमाले हिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी २५ हजार रूपय ...
धानोरा तालुक्यातील सर्च (शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात १ फेब्रुवारी रोजी गुरूवारला पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ६३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली असून बोरमाळा नदी घाटावर पाणी टाकी उभारण्यात आली आहे. मात्र नदीची पाणी पातळी खालावल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून शहरात अत्यल्प पाणी पु ...
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर धरणे ...
कुरखेडापासून तीन किलोमीटर अंतरावर तळेगाव-धमदीटोला मार्गावरील रस्त्यालगतच्या जंगलात शुक्रवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एका अनोळखी तरूणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...